Computer Engineering MCT'S RGIT - MUMBAI
Saturday, March 23, 2024
Sunday, March 10, 2024
Sunday, January 21, 2024
Notice Regarding Holiday on 22/01/2024
परिपत्रक
सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या दि.१९ जानेवारी २०२४ ची अधीसुचना व मुंबई विद्यापीठाच्या दि.२० जानेवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून आपल्या महाविद्यालयाचे प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
डॉ. संजय बोकाडे
प्राचार्य,
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, अंधेरी, मुंबई.
Sunday, January 7, 2024
Thursday, January 4, 2024
Subscribe to:
Posts (Atom)