Sunday, July 5, 2026

Notice Regarding Holiday on 06/07/2026

 


सूचना --

सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, हवामान शास्त्र विभाग, मुंबई यांनी दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या परिपत्रकानुसार  सर्व शाळा, महाविद्यालयांना अतिवृष्टी मुळे उद्या दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, आपल्या महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांना कळविण्यात येते की, आपण ही सुट्टी बाबतची सूचना आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत अवगत करावी  ही विनंती.

प्राचार्य

डॉ. संजय बोकाडे

No comments:

Post a Comment

Notice Regarding Holiday on 07/07/2026